Night Skin Care Tips: रात्रीच्या 'या' सवयींमुळे चेहरा होईल तरूण आणि सुंदर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ग्लो

बदलत्या जीवनशैलीमुळे चेहऱ्यावरील ग्लो कमी होतो.

Night Skin Care Tips | Yandex

चेहरा

झोपण्यापुर्वी थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धूवा, आणि आयुर्वेदिक उटणं वापरून चेहरा स्क्रब करा.

Night Skin Care Tips | Yandex

मुलायम

त्वचा मुलायम आणि चमकदार ठेवण्यासाठी झोपण्यापुर्वी नाईट क्रिमचा वापर करा.

Night Skin Care Tips | Yandex

पाणी

झोपण्यापुर्वी एक ग्लास पाण्याचे सेवन करा.

Night Skin Care Tips | Yandex

मेकअप

जर तुम्ही मेकअप केला असेल तो झोपण्यापुर्वी काढून झोपा.

Night Skin Care | Yandex

आईसिंग

रात्री झोपण्यापुर्वी चेहऱ्याला आईसिंग केल्यास त्वचा मुलायम आणि टाईट होते.

Night Skin Care Tips | Yandex

मोइश्चरायझर

झोपण्यापुर्वी चेहऱ्याला मोइश्चरायझर लावून झोपा.

Night Skin Care Tips | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Night Skin Care Tips | Yandex

NEXT: यंदाचा मदर्स डे करा स्पेशल; आईसोबत पाहा हे चित्रपट

Mothers Day Movie | Google