Vitamin E Che Fayde: चेहऱ्यावर दररोज व्हिटॅमिन ई लावण्याचे फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फायदे

व्हिटॅमिन ई कॅप्सियूल त्वचेसाठी फायदेशीर मानली जाते. यामध्ये आढळणारे पोषक घटक चेहऱ्याला नैसर्गिक रित्या पोषण देतण्यास मदत करतात.

Vitamin E Benefits | Yandex

नैसर्गिक

व्हिटॅमिन ई कॅप्सियूलच्या वापरामुळे चेहरा चमकदार होतो आणि त्यावर नैसर्गिक तेज येतं.

Vitamin E Benefits For Skin | Yandex

ग्लो

तुमच्या चेहऱ्यावर डाग असतील तर दररोज झोपण्यापूर्वी व्हिटॅमिन ई चेहऱ्यावर लावा. त्यामुळे हळू हळू येतो.

Vitamin E For Glow | Yandex

सुरुकुत्या

व्हिटॅमिन ई चेहऱ्यावर रात्रभर लावल्याने सुरुकुत्या कमी होण्यास मदत होते. त्यामुळे वृद्धत्व दिसून येत नाही.

Vitamin E For Wrinkles | Yandex

त्वचा

त्वचा मऊ आणि गुळगुळीत ठेवण्यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सियूलचा वापर करा. व्हिटॅमिन ई मध्ये खोबरेलतेल मिसळून चेहऱ्यावर मसाज करा त्यामुळे त्वचा कोरडी पडणार नाही.

Vitamin E For Skin | Yandex

डाग

त्वचेवर व्हिटॅमिन ई वापरल्यामुळे घाण निघून जाते आणि त्वचा चमकू लागते. व्हिटॅमिन ई कॅप्सियूलचा वापर केला जातो.

Vitamin E For Blemishes | Yandex

फेसपॅक

त्वचा चमकदार आणि मुलायम बनवण्यासाठी व्हिटॅमिन ई फेसपॅकमध्ये मिक्स करून चेहऱ्याला लावा.

Vitamin E For Facepack | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer For Vitamin E Benefits | Yandex

NEXT: रुपाची राणी अनुपमा; साडीत खुललं सौंदर्य!

Anupama Parmeshwaran | Saamtv