Beauty Hacks: स्वयंपाकघरातील हे पदार्थ उजळवेल चेहऱ्याचं सौंदर्य

Manasvi Choudhary

त्वचा

आपला चेहरा सुंदर आणि चमकदार दिसावा अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते,

Skin | Yandex

मध

मध चेहऱ्याला लावल्याने डेड स्किन निघून जाऊन चेहरा स्वच्छ होतो.

Hoeny | Yandex

लिंबू

लिंबू रस चेहऱ्यावर लावल्याने चेहरा मऊ आणि चमकदार होईल

Lemon | Yandex

दुध

चेहऱ्याला दुध लावल्याने धूळ, माती सहज काढून टाकण्यास मदत होते.

Milk | Canva

दही

गुलाबजल आणि दही चेहऱ्याला लावल्याने त्वचा चमकते

Curd | Yandex

अंड

अड्यांचा पाढंरा द्रव आणि गुलाबजल मिक्स करून चेहऱ्याला लावा चेहरा स्वच्छ होईल

Egg | Canva

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिकल माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या

|

NEXT: Morning Diet: निरोगी आरोग्यासाठी रोज खा फळे

Eat Fruit | Yandex