Morning Diet: निरोगी आरोग्यासाठी रोज खा फळे

Manasvi Choudhary

आहार

तुमच्या सकाळच्या आहारात फळांचा समावेश करून तुम्ही अनेक आजारांचे धोके कमी करून तुमचे आरोग्य सहज सुधारू शकता.

Fruits | Canva

कोणती फळे खावी

जर्दाळू, सफरचंद, केळी, खरबूज, बेरी आणि संत्री यासारखी फळे हृदयाची काळजी घेण्यासाठी चांगली असतात. यात फ्लेव्होनॉइड्स, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आढळते.

Fruit | Yandex

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात

सफरचंद, एवोकॅडो, चेरी, संत्री, पीच आणि प्लम याचे सेवन केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही.

yandex

कर्करोगावर मात

संत्री आणि टेंगेरिन्स सारख्या फळांमध्ये लिंबूवर्गीय आणि बेरीचे सेवन केल्यास व जीवनसत्त्वे समृध्द फळे यकृतातील अर्बुद आणि स्तनाचा कर्करोगासारख्या आजारावर मात करण्यास फायदेशीर आहे.

Fruits Benefits | Canva

रक्तदाब नियंत्रणात

पोटॅशियम समृद्ध फळे केळी, खरबूज, नाशपती आणि आंबा उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. पोटॅशियम त्याच्या वासोडिलेशनच्या गुणधर्मामुळे रक्तदाब नियंत्रित करण्याशी संबंधित आहे.

Fruits | Saam Tv

किडनीचे विकार होत नाही

फळांमध्ये जीवनसत्त्व क असते, जे किडनी स्टोनची काळजी घेण्यास मदत करते. किडनी स्टोन होण्याची शक्यता कमी करण्यासाठी लिंबूवर्गीय फळे फायदेशीर आहेत.

Fruits | Saam TV

हाडे मजबूत होतात

कॅल्शियम आणि जीवनसत्त्व के भरपूर असलेली फळे, आपली हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात आणि हाडांच्या खनिजांची घनता वाढवण्यास मदत करतात.

Fruits | Canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या

|

NEXT: Garlic Benefits: उपाशी पोटी खा लसूण, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी

Benefits of Garlic | Canva