ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
त्वचेकरिता बटाटा हा अत्यंत फायदेशीर मानले जातो. पण बटाट्याचा वापर जास्त प्रमाणात किंवा चुकिच्या पध्दतीने प्रयोग केल्यास नुकसान सुध्दा होऊ शकते.
बटाटामध्ये सोलनिन असते ते त्वचेकरिता अॅलर्जीचे कारण बनू शकते.
काही लोकांना बटाट्यातील एन्झाइम्समुळे लालसरपणा किंवा खाज सुटू शकते.
बटाट्यामध्ये अॅसिडिक गुणधर्म असल्याने ते संवेदनशील त्वचेला नुकसान पोहचवू शकतात.
बटाट्याच्या सालीमध्ये त्वचेसाठी हानिकारक कीटकनाशके आणि रसायने असू शकतात.
बटाट्याचे अत्याधिक सेवन केल्याने त्वचेवर पुरळ आणि ब्रेकाउट्स होऊ शकतात.
त्वचेवर बटाट्याचा दीर्घकाळ वापर केल्याने त्वचेचा नैसर्गिक ओलावा कमी होऊ शकतो.
तुमच्या ब्यूटी रुटीनमध्ये बदलाव करण्याआधी स्किन एक्सपर्टचा सल्ला नक्की घ्यावा.