Skin Care : शरीरावरील स्ट्रेच मार्क 'या' गंभीर आजाराचे असू शकतात संकेत, वेळीच घ्या जाणून

Alisha Khedekar

रंगाकडे दुर्लक्ष नको

स्ट्रेच मार्क्सचा रंग पर्पल, रेड किंवा व्हाइट असू शकतो. प्रत्येक रंग त्वचेतील वेगळे बदल दर्शवू शकतो.

PURPLE, RED OR WHITE STRETCH MARKS: KNOW THE WARNING SIGNS OF HORMONAL HEALTH ISSUES | Google

नवीन स्ट्रेच मार्क्स

अचानक पर्पल किंवा रेड स्ट्रेच मार्क्स दिसू लागल्यास शरीरातील हार्मोनल बदलांकडे लक्ष देणे आवश्यक ठरते.

PURPLE, RED OR WHITE STRETCH MARKS: KNOW THE WARNING SIGNS OF HORMONAL HEALTH ISSUES | Google

व्हाइट मार्क्स म्हणजे?

व्हाइट स्ट्रेच मार्क्स जुने असतात. ते त्वचेची जखम भरल्यानंतर उरलेले कायमस्वरूपी बदल दर्शवतात.

PURPLE, RED OR WHITE STRETCH MARKS: KNOW THE WARNING SIGNS OF HORMONAL HEALTH ISSUES | Google

हार्मोन्स बदल

कॉर्टिसोलसारख्या हार्मोन्समध्ये असंतुलन आल्यास त्वचा पातळ होऊन स्ट्रेच मार्क्स दिसू शकतात.

PURPLE, RED OR WHITE STRETCH MARKS: KNOW THE WARNING SIGNS OF HORMONAL HEALTH ISSUES | Google

वजनातील बदल

अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे त्वचेवर ताण निर्माण करते. त्यामुळे स्ट्रेच मार्क्स तयार होण्याची शक्यता वाढते.

PURPLE, RED OR WHITE STRETCH MARKS: KNOW THE WARNING SIGNS OF HORMONAL HEALTH ISSUES | Google

गर्भधारणेत सामान्य

गर्भधारणेदरम्यान पोट आणि मांड्यांवर स्ट्रेच मार्क्स दिसणे सामान्य असले तरी योग्य काळजी महत्त्वाची असते.

PURPLE, RED OR WHITE STRETCH MARKS: KNOW THE WARNING SIGNS OF HORMONAL HEALTH ISSUES | Google

डॉक्टरांचा सल्ला घ्या

स्ट्रेच मार्क्ससोबत थकवा, वजनवाढ किंवा इतर लक्षणे दिसल्यास त्वचारोगतज्ज्ञ किंवा एंडोक्रायनोलॉजिस्टचा सल्ला घ्या.

PURPLE, RED OR WHITE STRETCH MARKS: KNOW THE WARNING SIGNS OF HORMONAL HEALTH ISSUES | Google

NEXT : रात्री झोपताना तुमच्याही पायात गोळा येतो का? 'या' गंभीर आजाराचे असू शकतात संकेत

NIGHT LEG CRAMPS: 7 HIDDEN HEALTH PROBLEMS YOU SHOULD NEVER IGNORE | Saam Tv
<strong>येथे क्लिक करा</strong>