Skin Care: चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी होऊन मिळेल नॅचरल ग्लोईंग सॉफ्ट स्किन, आठवड्यातून २ वेळा लावा हा फेस पॅक

Shruti Vilas Kadam

हळद आणि कोरफडीचा फेस मास्क कसा बनवावा?

एका स्वच्छ वाटीत एक चमचा शुद्ध कोरफडीचा जेल घ्या. त्यात अगदी चिमूटभर हळद मिसळा. हे मिश्रण स्वच्छ त्वचेवर पातळ थरात लावा. सुरुवातीला ५ ते १० मिनिटे ठेवा आणि नंतर पाण्याने धुऊन टाका. त्वचेला अनुकूल वाटल्यासच पुन्हा वापरा.

Face Care | Pintrest

त्वचेला ओलावा मिळतो

कोरफडीचा जेल चेहऱ्याला लावल्याने त्वचा मऊ राहण्यास मदत होते. त्यामुळे कोरडी आणि निस्तेज त्वचा ग्लोईंग दिसू शकते. फेस मास्क धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.

Face Care | Saam Tv

चेहरा ग्लोईंग दिसतो

हळद आणि कोरफडीचा फेस मास्क लावल्याने चेहरा स्वच्छ आणि फ्रेश दिसतो. मात्र, यामुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते.

Face Care | Saam tv

त्वचेची जळजळ कमी होण्यास मदत

हळद आणि कोरफडीमध्ये त्वचेला आराम मिळतो. त्यामुळे त्वचेची जळजळ कमी होण्यास मदत होते. मात्र, संवेदनशील त्वचा असल्यास हा मास्क वापरताना काळजी घ्या.

Face Care | Saam Tv

कोरडी त्वचा मऊ होते

कोरफडीचा जेल त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतो. त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होऊन चेहरा मऊ वाटू शकतो.

Face Care | Saam tv

पिंपल्सचा त्रास कमी होतो

हळद आणि कोरफडीमुळे चेहऱ्यावरील घाण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स आणि ब्लॅक हेड्सचा त्रास कमी होतो.

Face care

त्वचा गुळगुळीत दिसते

चेहरा स्वच्छ ठेवणे आणि नियमित मॉइश्चरायझर लावणे यामुळे त्वचा मऊ आणि गुळगुळीत राहण्यास मदत होते. त्यामुळे चेहरा पिचर परफेक्ट होतो.

Face Care | Saam tv

Dental Care: थंड किंवा गरम खाताना दातांत झिणझिण्या येतात? 'हे' उपाय ठरतील फायदेशीर

Dental Care | Saam Tv
येथे क्लिक करा