Skin Care: ड्रायनेसमुळे चेहरा डल पडलाय? मग 'या' फळाच्या घरगुती फेसपॅकने मिळेल नॅचरल ग्लोईंग आणि सॉफ्टो स्किन

Shruti Vilas Kadam

केळा + मध फेस पॅक

½ पिकलेले केळे, 1 चमचा मध. केळे चांगले मॅश करून त्यात मध मिसळा. मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि 15–20 मिनिटांनी धुवा.

Face Care

केळा + दही फेस पॅक

½ केळे, 2 चमचे दही. केळे दह्यात मिसळून एकसारखे करून घ्या. चेहऱ्यावर 20 मिनिटे लावून ठेवा आणि नंतर पाण्याने धुवा.

Face Care

त्वचेला नैसर्गिक आर्द्रता देते

केळ्यामध्ये नैसर्गिक मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात. यामुळे कोरडी आणि रूक्ष त्वचा मऊ, तजेलदार आणि हायड्रेटेड होते.

Face Care

रिंकल्स कमी करते

केळ्यामधील व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्स त्वचेची लवचिकता वाढवतात, ज्यामुळे सूक्ष्म रेषा आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

Face Care

त्वचेचे टॅनिंग कमी करते

केळा आणि मध मिसळून लावल्यास सनटॅन कमी होते. त्वचेचा रंग अधिक उजळ आणि नितळ दिसू लागतो.

Face Care

पिंपल्स आणि ॲक्ने नियंत्रित करते

केळ्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत, जे चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या कमी करण्यात मदत करतात.

Face Care

त्वचेचा निखार वाढवते

केळ्याचा फेस पॅक नियमित लावल्याने त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो. चेहऱ्यावरील थकवा आणि निस्तेजपणा दूर होतो.

Face Care

सनबर्न शांत करते

केळ्याची थंड प्रकृती सनबर्न झालेल्या त्वचेला आराम देते आणि लालसरपणा कमी करते. केळ्यामधील पोषक तत्वे त्वचेतील अतिरिक्त तेल कमी करतात आणि चेहरा फ्रेश दिसतो.

Face care

रोज सकाळी 5 पिस्ता खल्ल्याने होतील हे आरोग्यदायी फायदे

Pista Benefits | Canva
येथे क्लिक करा