Skin Care : अंगावर परफ्यूम लावताय? मग थांबा जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

परफ्यूम

परफ्यूमचा वापर करणे सामान्य गोष्ट आहे. पण परफ्यूम त्वचेसाठी सुरक्षित आहेत का?

Perfume | GOOGLE

नुकसान

परफ्यूममध्ये अल्कोहोल आणि इतर रसायने असतात, जे त्वचेला हानी पोहचवू शकतात.

Side Effects | GOOGLE

जळजळ होणे

संवेदनशील त्वचेवर परफ्यूम लावल्याने जळजळ आणि अॅलर्जी होऊ शकते.

Perfume Allergy | GOOGLE

डाग

त्वचेवर परफ्यूम मारुन बाहेर पडल्यावर सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यास त्वचेवर डाग येऊ शकतात.

Patch On Body | GOOGLE

ऑरगॅनिक परफ्यूम निवडा

त्वचेसाठी नॅचरल आणि ऑरगॅनिक परफ्यूम हा एक सुरक्षित पर्याय असू शकतो.

Organic Perfume | GOOGLE

कपड्यांवर मारणे

परफ्यूम थेट त्वचेवर मारण्यापेक्षा कपड्यांवर मारलेला नेहमीच चांगला असतो.

Cloths | GOOGLE

महत्त्वाची टीप

तुम्ही त्वचेवर नेहमीच परफ्यूम मारत असाल तर, परफ्यूम निवडताना त्यातील घटक तपासून घ्या.

Natural Perfume | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Tip | GOOGLE

Skin Care : तांदूळ आणि बटाट्यापासून बनवा 'हे' घरगुती फेस मास्क, मिनटांतच त्वचा दिसेल ग्लोइंग

Face Mask | GOOGLE
येथे क्लिक करा