Skin Care: लांबच्या प्रवासात कशी घ्याल त्वचेची काळजी, फॉलो करा या टिप्स

Shruti Vilas Kadam

सनस्क्रीन वापरा

प्रवासादरम्यान सतत उन्हात राहावं लागल्यामुळे त्वचेवर परिणाम होतो. त्यामुळे SPF असलेलं चांगलं सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे.

Skin Care

हायड्रेटेड राहा

प्रवासात शरीर डिहायड्रेट होण्याची शक्यता असते. त्यामुळे पुरेसं पाणी प्या आणि शक्य असल्यास नारळपाणी, फळांचे रस घ्या.

Skin Care

फेशियल मिस्ट वापरा

चेहरा ताजातवाना ठेवण्यासाठी आणि कोरडेपणा टाळण्यासाठी फेशियल मिस्ट किंवा स्प्रे सोबत बाळगा.

Skin Care

हलका मेकअप करा

प्रवास करताना चेहऱ्यावर घाम, धूळ, प्रदूषण यामुळे जड मेकअप त्वचेला नुकसान पोहोचवतो. त्यामुळे नॅचरल किंवा मिनिमल मेकअप करा.

Skin Care

मॉइश्चरायझरचा वापर करा

कोरड्या हवामानात त्वचा रफ आणि ड्राय होते. त्यामुळे मॉइश्चरायझर नेहमी वापरा – विशेषतः न्हाल्यावर किंवा चेहरा धुतल्यानंतर.

Skin Care

क्लीन्सिंग न विसरता करा

प्रवासादरम्यान चेहऱ्यावर मळ, घाम आणि धूळ साचते. क्लिन्झरने चेहरा स्वच्छ करणं गरजेचं आहे – दिवसातून दोन वेळा तरी.

Skin Care

झोप पूर्ण घ्या

प्रवासात थकवा होतो आणि त्याचा परिणाम त्वचेवर दिसतो. पर्याप्त झोप घेणं ही नैसर्गिक त्वचेसाठी अत्यंत आवश्यक आहे.

Skin Care

Elli Avrram: आशिष चंचलानीची गर्लफ्रेंड नक्की आहे कोण?

Elli Avrram
येथे क्लिक करा