Bharat Jadhav
होळीच्या रंगामुळे चेहऱ्यावर अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात
होळी खेळल्यानंतर स्किनकेअर टिप्स वापरून आपल्या त्वचेची काळजी घ्या.
नारळ तेल किंवा ऑलिव्ह ऑइलने चेहऱ्यावर मालिश केल्याने रंग लवकर निघेल.
चेहरा धुतल्यानंतर आणि तेल लावल्यानंतर चेहऱ्यावर गुलाब पाणी स्प्रे करा.
दही, हळद आणि मध मिसळून एक पॅक तयार करा. हा पॅक 20 मिनिटे चेहऱ्यावर लावा. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
होळी खेळल्यानंतर सौम्य फेसवॉश वापरून चेहरा धुवा.