Homemade Lip Oil : लिप बाम विसरा ओठांना सॉफ्ट ठेवण्यासाठी घरच्या घरी बनवा लिप ऑईल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ड्राय लिप

थंडीत ओठ फाटण्याच्या समस्या वाढू लागतात आणि त्यामुळे ओठ रखरखित दिसू लागतात.

Dry Lip | GOOGLE

लिप बाम

बाजारात अनेक प्रकारचे लिप बाम उपलब्ध आहेत. पण ओठांवर कोमताही लिप बाम लावला तरी ओठ काळे होतात.

Lip Balm | GOOGLE

लिप ऑईल

तुम्हीसुध्दा ड्राय लिप्स आणि काळपटपणामुळे वैतागला असाल तर, ओठांवर घरी बनवलेले लिप ऑईल लावा.

Lip Oil | GOOGLE

कसे बनवावे?

हे तेल बनवण्यास जास्त वेळ लागत नाही. जाणून तेल बनवण्याची योग्य पध्दत.

Lip Oil | GOOGLE

नारळ तेल

नारळ तेल हे स्किनसाठी मॅॉइश्चराइजरचे काम करते. नारळ तेलात व्हिटॅमिन ई सारखे तत्व असतात.

Coconut Oil | GOOGLE

रोजमेरी ऑईल

रोजमेरी ऑईलमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात, जे त्वचेला डिप क्लिन करुन त्वचा सॉफ्ट बनवते.

Rosemary Oil | GOOGLE

बनवण्याची पध्दत

दोन्ही तेलाचे ५ ५ थेंब घेऊन मिक्स करायचे आहेत. मिक्स केल्यानंतर हलकेसे गरम करुन घ्यायचे आहे.

Lip Oil | GOOGLE

स्टोर करा

तेल थंड झाल्यानंतर एका लहान डब्यामध्ये भरुन ठेवावे. तुम्ही फ्रिजमध्येसुध्दा ठेवू शकता.

Lip Oil | GOOGLE

कधी लावावे?

तयार केलेले लीप ऑईल रात्री ओठांवर लावा. तुमचे ओठ फाटणार नाही आणि सॉफ्ट राहण्यास मदत होईल. लीप ऑईल ओठांवर लावण्याआधी ओठ स्वच्छ साफ करुन घ्या. ओठांवर असलेली लिपस्टिक वैगेरे पुसून टाका.

Lip Oil | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Lip Oil | GOOGLE

Homemade Facial : पार्लरला न जाता घरच्या घरीत करा हे 5 फेशियल, चेहरा दिसेल चमकदार आणि सुंदर

Homemade Facial | GOOGLE
येथे क्लिक करा