ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पिंपल्स हा एक कॉमन आणि मेजर स्किन प्रोब्लेम आहे. यासाठी तुम्ही घरगुती फेस टोनरचा वापर करु शकता.
तांदळाचे पाणी त्वचेसाठी चांगले मानले जाते. यात अँटी- इंफ्लेमेटरी गुण असतात.
लवंगमध्ये जंतुनाशक गुण असतात जे पिंपल्सला कमी करण्यास मदत करतात.
ग्रीन टीची पाने त्वचेसाठी अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात.
हे तीनही घटक एकत्र उकळा आणि ते थोडे थंड झाल्यावर, केलेले मिश्रण गाळून बाजूला ठेवा.
हे घरगुती अँटी एक्ने टोनर तुम्ही रोज चेहऱ्यावर लावू शकता.
टोनर दैनंदिन वापरल्याने एक्ने कमी होण्यास मदत होईल आणि त्वचेमध्ये सुधार होतील.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.