Skin Care: ऑक्टोबर हिटमुळे चेहरा ड्राय आणि काळा पडलाय? मग रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' सोपा उपाय

Shruti Vilas Kadam

त्वचेला मिळतो नैसर्गिक ओलावा

अ‍ॅलोव्हेरा जेलमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्वचा मऊ आणि तजेलदार वाटण्यास मदत होते.

Face care | Saam tv

उन्हामुळे आलेली जळजळ शांत करण्यास मदत

उन्हामुळे त्वचा लाल झाली असेल किंवा जळजळ होत असेल, तर अ‍ॅलोव्हेरा जेल थंडावा देऊ शकते.

Skin Care | Saam Tv

त्वचा मऊ आणि तजेलदार दिसते

अ‍ॅलोव्हेरा जेल त्वचेतील ओलावा टिकवण्यास मदत करू शकते. नियमित याचा वापर केल्यास चेहरा मऊ आणि तजेलदार दिसू शकतो.

Skin Care | Saam TV

तेलकट त्वचेसाठी हलका पर्याय

अ‍ॅलोव्हेरा जेल हलके असल्याने तेलकट त्वचेवर वापरणे सोयी ठरते. यामुळे त्वचेवर जडपणा जाणवत नाही.

Skin Care | Pintrest

त्वचेची आग किंवा खाज कमी होण्यास मदत

अ‍ॅलोव्हेरा जेलमुळे खाज, पुरळ किंवा अ‍ॅलर्जीवर आराम मिळून थंडावा मिळतो. त्यामुळे पिंपल्स सारखे त्रास बरे होण्यास मदत मिळते.

Face Care | Saam tv

अ‍ॅलोव्हेरा जेल चेहऱ्यावर लावण्याची योग्य पद्धत

सर्वप्रथम चेहरा फेसवॉशने स्वच्छ करा. कोरफडीचे जेल हातावर थोडे घ्या. चेहऱ्यावर पातळ थर लावून हलक्या हाताने पसरवा. सुरुवातीला १० ते १५ मिनिटे ठेवा.

Face Care | Saam tv

कधी वापरावे

पहिल्यांदा वापरण्यापूर्वी हाताच्या आतील बाजूस पॅच टेस्ट करा आणि चेहऱ्यावर त्रास होत असेल तर वापरणे थांबवा. शक्यतो रात्री अ‍ॅलोव्हेरा जेल लावणे अधिक फायदेशीर

Face Care | Saam Tv

Kolhapur Ambabai: अंबाबाईच्या 'नंदादेवी' रूपाचं अफाट तेज! पहिल्याच दिवशी सोन्यासारख्या कांतीचे असे झाले दिव्य दर्शन

Kolhapur Ambabai Temple | Saam Tv
येथे क्लिक करा