ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ग्लोइंग आणि स्पॉटलेस त्वचा मिळविण्यासाठी लोक सर्वकाही करतात, महागडे प्रोटक्ट्स किंवा ट्रिटमेंट ही घेतात, परंतु कधीकधी घरगुती उपचार प्रभावी ठरतात.
यासाठी ५ ते ६ बदाम आणि २ चमचे तांदूळ इत्यादी. या दोन्ही गोष्टींना रात्रभर भिजत ठेवा.
दुसऱ्या दिवशी सकाळी बदामाची साल काढून घेणे आणि तांदूळ बारिक करुन पेस्ट बनवून घ्या.
तयार केलेल्या पेस्टला चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटे लावा आणि नंतर चेहरा क्लिन करुन घ्या.
बदामात व्हिटॅमिन E असते. जे त्वचेला मुलायम आणि चमकदार बनवते.
तांदूळ हे त्वचेसाठी एक प्राकृतिक टोनर म्हणून काम करते आणि त्वचा ग्लोइंग करण्यास मदत करते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.