Skin Care: हिवाळ्यात शरिराला हळद लावल्याने होतील हे आरोग्यदायी फायदे, एकदा जाणून घ्या

Shruti Vilas Kadam

त्वचा उजळते आणि ग्लो वाढतो

हळदीतील करक्यूमिन त्वचेतील नैसर्गिक चमक वाढवतो. नियमित वापरामुळे त्वचा उजळ दिसते आणि नैसर्गिक ग्लो मिळतो.

पिंपल्स कमी होतात

हळद मध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे मुरुम, पिंपल्स, लालसरपणा आणि सूज कमी होण्यास मदत होते.

Face Care | Saam Tv

काळे डाग आणि डार्क स्पॉट्स कमी होतात

हळदीचा लेप लावल्याने हायपरपिग्मेंटेशन कमी होते. जुने डाग, पिंपल मार्क्स आणि सनटॅन हलके होतात.

Face Care

त्वचेतील इन्फेक्शनवर फायदेशीर

हळद जंतूनाशक असल्यामुळे त्वचेतील किरकोळ बुरशी, जंतुसंसर्ग, खाज आणि रॅशेसवर उपयोगी ठरते.

Face Care | Saam tv

त्वचा मऊ आणि टवटवीत होते

हळद + दही किंवा दूध असा लेप लावल्याने त्वचा मऊ, पोषक आणि टवटवीत दिसते. ड्राय स्किनला नैसर्गिक मॉइश्चर मिळते.

Face Care

अँटीएजिंग

हळदीतील अँटीऑक्सिडंट्स त्वचेवरील फाईन लाइन्स आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात, यामुळे त्वचा तरुण दिसते.

Face care | Saam tv

शरीरातील मृत त्वचा दूर होते

हळद आणि बेसनाचा उबटन वापरल्याने शरीरातील मृत पेशी निघून जातात. त्वचा स्वच्छ, गुळगुळीत आणि फ्रेश दिसते.

Face Care | Saam tv

रणवीर सिंगच्या धुरंधर चित्रपटात झळकणारी सारा अर्जुनचा ग्लॅमर लूक व्हायरल, पाहा PHOTO

Sara Arjun | Saam tv
येथे क्लिक करा