Shruti Kadam
गुलाब पाणी आणि कोरफड दोन्ही त्वचेला थंडावा देतात आणि नैसर्गिक चमक आणतात.
अॅलोवेरामधील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म मुरुमे आणि त्याच्या डागांपासून संरक्षण करतात.
कोरफड आणि गुलाब पाणी त्वचेला हायड्रेट करतात, ज्यामुळे कोरडी त्वचा मऊ आणि मुलायम राहते.
गुलाब पाणी आणि कोरफड दोघेही त्वचेवरील रॅशेस, खाज आणि एलर्जीमध्ये आराम देतात.
रोज रात्री डोळ्यांखाली गुलाब पाणी आणि अॅलोवेरा लावल्याने काळी वर्तुळे कमी होतात.
गुलाब पाणी त्वचेचे छिद्र (pores) आकुंचन करून त्वचा टाईट करते.
अॅलोवेरामधील उपचारक गुणधर्म सनबर्न किंवा त्वचेवर झालेल्या लालसरपणावर आराम देतात.