Easy Hairstyle: ऑफिस किंवा कॉलेजसाठी या स्टायलिश आणि सोप्या कॅज्युअल हेअरस्टाईल्स नक्की ट्राय करा

Shruti Kadam

पोनीटेल (Ponytail)

सर्वात सोपी आणि पटकन करता येणारी हेअरस्टाईल म्हणजे पोनीटेल. ही स्टाईल ऑफिस, कॉलेज किंवा घरगुती कामांसाठी परिपूर्ण आहे. हाय पोनी किंवा लो पोनी – दोन्ही लुक्स आकर्षक दिसतात.

Easy Hairstyle | Saam Tv

ओपन हेअर्स विथ मिडल पार्टिंग

साधा पण मोहक लुक देणारी ही स्टाईल मुलींमध्ये खूप लोकप्रिय आहे. केस मोकळे ठेवून मधोमध भांग देणं फॅशनमध्ये ट्रेंडी आहे आणि कोणत्याही ड्रेसवर उठून दिसते.

Easy Hairstyle | Saam Tv

ब्रेडेड हाफ-अप स्टाईल (Half-Up Braid)

ही हेअरस्टाईल खासकरून लांब केसांसाठी उत्तम पर्याय आहे. वरच्या अर्ध्या केसांचा छोटा वेणी करून ती मागे बांधल्यास साधेपणा आणि स्टाईल दोन्ही साधता येतात.

Easy Hairstyle | Saam Tv

मेसी बन (Messy Bun)

लूज, थोडा विस्कटलेला असा बन कधीही ट्राय करा – तो तुम्हाला एकदम रिलॅक्स्ड आणि स्मार्ट लुक देतो. उन्हाळ्यातील आरामदायक हेअरस्टाईल म्हणून लोकप्रिय.

Easy Hairstyle | Saam Tv

लो साइड ब्रेड (Low Side Braid)

हा एक अतिशय कूल लुक आहे जो कॉलेज किंवा आउटिंगसाठी अगदी योग्य आहे. साइडला बांधलेली लो वेणी (ब्रे़ड) एकदम आकर्षक आणि कॅज्युअल वाटते.

Easy Hairstyle | Saam Tv

क्लचर स्टाईल (Clutcher Hairstyle)

केस अर्धवट वर घेत क्लचरने बांधणं – ही आजकालची फास्ट आणि फॅशनेबल ट्रेंड आहे. दुपारी काम करताना किंवा शॉपिंगला जाताना ही स्टाईल उपयोगी ठरते.

Easy Hairstyle | Saam Tv

साइड ट्विस्टेड हेअर (Side Twisted Hair)

साइडच्या काही केसांना वळवून मागे घेतल्यास एक हटके लुक मिळतो. ही हेअरस्टाईल साध्या कुर्ती किंवा टी-शर्टवर खूपच छान दिसते.

Easy Hairstyle | Saam Tv

Casual Hairstyle: कॅज्युअल जीन्स-टॉपवर या सोप्या आणि सुपरकूल हेअरस्टाईल्स नक्की ट्राय करा

Casual Hairstyle | Saam Tv
येथे क्लिक करा