Summer Skin Care : उन्हाळ्यात महागडे ब्यूटी प्रोडक्ट सोडा! ही फळं खा अन् मिळवा नॅचरल ग्लो रातोरात

Sakshi Sunil Jadhav

उन्हाळ्यातल्या समस्या

उन्हाळा सुरू झाला की वाढत्या तापमानामुळे त्वचेची चमक कमी होते. मग टॅनिंग आणि चेहरा निस्तेज दिसतो. अशावेळी अनेक जण महागडे ब्यूटी प्रोडक्ट वापरतात. पण, निसर्गाने दिलेली काही फळं तुमच्या त्वचेला नैसर्गिकरित्या ग्लोइंग आणि हेल्दी ठेवू शकतात.

Natural glow fruits

नारळाचे पाणी

रोज एक नारळ पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहतं आणि त्वचा मऊ व चमकदार बनते.

Fruits for healthy skin

कलिंगड

यामध्ये व्हिटॅमिन C आणि पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने टॅनिंग कमी करण्यास मदत होते.

Fruits for healthy skin

काकडी

काकडी शरीराला थंड ठेवते आणि त्वचेतला कोरडेपणा कमी करून नैसर्गिक ग्लो वाढवते.

Fruits for healthy skin

आंबा

आंब्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C त्वचेचा उजळपणा परत आणतात.

Hydration for glowing skin

संत्री

व्हिटॅमिन C भरपूर असल्याने त्वचेचं पोषण होतं आणि डाग कमी होतात.

Hydration for glowing skin

हायड्रेशन महत्त्वाचं

या सर्व फळांमुळे शरीरात पाण्याची कमतरता राहत नाही. त्यामुळे त्वचा उजळ दिसते.

Hydration for glowing skin

नैसर्गिक स्किन केअर

फळांचा वापर केल्यामुळे केमिकल प्रोडक्ट्सची गरज कमी होते.

Hydration for glowing skin

टॅनिंगपासून संरक्षण

नियमित सेवन केल्याने उन्हामुळे होणारे नुकसान कमी करता येतं. ही फळं फक्त त्वचेसाठीच नाही तर संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

Hydration for glowing skin

NEXT: Chinch Sarbat Recipe : उन्हाळ्यात लिंबूपाणी कशाला? झटपट बनवा आंबट-गोड चिंचेचा सरबत, वाचा रेसिपी

tamarind juice recipe
येथे क्लिक करा