Beauty Tips: १ खडा तुरटीचा चेहऱ्याला लावा, त्वचा उजळेल

Manasvi Choudhary

तुरटीचे फायदे

सुंदर दिसण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो परंतु, मुरुमे, त्वचा काळपटणे यांसारख्या समस्यांवर तुरटी बहुगुणी आहे.

Beauty Tips

त्वचेच्या समस्या होतात दूर

अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध तुरटी आपल्याला त्वचेशी संबंधित समस्यांपासून दूर ठेवण्यासाठी प्रभावी ठरते.

Skin | Yandex

सुरकुत्या होतात कमी

चेहऱ्यावर वयाच्या आधी दिसणाऱ्या सुरकुत्या दूर करण्यासाठी तुरटी हा एक उत्तम पर्याय आहे.

Skin | Yandex

फेसपॅक करून लावा

त्वचेवर वारंवार मुरुम येण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुरटीचा फेस पॅक तयार करा.

Skin | Yandex

डाग होतात कमी

चेहऱ्यावरील नको असलेले डाग दूर करण्यासाठी एक चमचा तुरटी पावडरमध्ये ऑलिव्ह किंवा खोबरेल तेल टाका.

Skin | Yandex

चेहऱ्यावर चमक राहते

चेहऱ्याची चमक कायम ठेवण्यासाठी मुलतानी मातीमध्ये तुरटी मिसळा.

Skin | yandex

चेहरा उजाळतो

सूर्यप्रकाशामुळे चेहऱ्यावर टॅनिंग येते अशावेळी तुरटीचा वापर करा चेहरा उजळण्यास मदत होते.

Skin | yandex

NEXT: Astrology Tips: ...म्हणून घरात पिंपळाचे झाड लावत नाही

Astrology Tips | Canva
येथे क्लिक करा....