Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रानुसार,घरामध्ये पिंपळाचे झाड लावू नये असे मानले जाते.
घरात पिंपळाचे झाड लावल्याने अनेक समस्या उद्भवतात.
मात्र पिंपळाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते.
घरामध्ये पिंपळाचे झाड लावल्याने कुटुंबातील सदस्यांची प्रगती थांबते.
पिंपळाच्या झाडाची सावली घरावर पडल्यास घरामध्ये आर्थिक अडचणी निर्माण होतात.
म्हणून घरामध्ये कधीही पिंपळाचे झाड लावू नये.
म्हणून घरामध्ये कधीही पिंपळाचे झाड लावू नये.
पिंपळाचे झाड हे मंदिराच्या ठिकाणी लावणे शुभ मानले जाते.
पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने मोक्ष प्राप्ती लाभते.