Home Decoration Ideas : या ६ प्रकारे सजवा तुमच्या स्वप्नातील नवीन घर, अधिक सुंदर दिसेल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

इंटिरियर डिझायनर

आजकाल लोक आपल्या घरांना सजवण्यासाठी आणि घर सुंदर करण्यासाठी इंटिरियर डिझायनर्सना देतात. त्यानंतर हे डिझायनर्स घर सजवतात.

Home Decorate | GOOGLE

कसे सजवावे घर

जर तुम्ही स्वता:हूनच घराला नवीन आणि वेगळा लूक देणार असाल तर, काहि टिप्स आहेत त्या तुम्ही ट्राय करु शकता.

Home Decorate | GOOGLE

स्मॉल वॉल

जर तुमची भिंत छोटी असेल आणि जास्त जागा असेल तर तुम्ही त्या भिंतीवर छोटे खण बनवून ते डेकोरेट करु शकतात. जसे की, बुक्स , फॉल्वर आणि लॅप तुम्ही ठेवू शकता.

Home Decorate | GOOGLE

बाल्कनी लुक

बाल्कनीला नवीन लुक देणार असाल तर, छोटे छान रोपे तुम्ही बाल्कनीत ठेवू शकता. तसेच कर्व्ह टाईपचा मोठा झोका लावून बाल्कनीत बसण्याचा आनंद घेवू शकता. लाईट्स लॅप, सुगंधीत मेणबत्त्या, मिनी चेअर आणि टेबल तुम्ही ठेवू शकता.

Home Decorate | GOOGLE

बेडरुम वॉल

लोक सहसा त्यांच्या बेडरूमच्या भिंतींवर स्वतःचे फोटो लावतात, पण त्याऐवजी तुम्ही नविन लेटेस्ट डिझाईनच्या पेटिंग करुन घेवू शकता. ते अधिक सुंदर दिसेल.

Home Decorate | GOOGLE

लिव्हिंग रुम

तुमच्या लिव्हिंग रुममध्ये तुम्ही भिंतींच्या कलर नुसार एल साईजचा सोफा ठेवू शकता. तसेच भींतीवर मोठा मिरर, लॅप आणि फोटो फ्रेम लावून सजवू शकता. लिव्हिंग रुम एकदम प्रसन्न वाटेल.

Home Decorate | GOOGLE

डायनिंग एरिया

तुमच्या डायनिंग एरिया अनेक मल्टी लाईट्स किंवा आकर्षक लाईट्सच्या झुंबरांनी सजवा. आजकल ही गोष्ट खूपच ट्रेंडमध्ये आहे.

Home Decorate | GOOGLE

बाथरुम लुक

तुमचे बाथरुम सुंदर दिसण्यासाठी, नवीन ट्रेडिंग आरसे, शीट आणि बेसिन लावा. तसेच वेगळ्या शेपचे कप्पे बनवा.

Home Decorate | GOOGLE

सिंपल आणि सोबर

तुमचे घर साधे ठेवा; ते अधिक सुंदर दिसेल. जास्त सजावट करणे टाळा आणि घरात खूप जास्त वस्तू ठेवून गर्दी करू नका.

Home Decorate | GOOGLE

Coffee For Winter Season : जर तुम्ही कॉफी लव्हर असाल तर, हिवाळ्यात या तीन प्रकारच्या कॉफी नक्कीच ट्राय करा

Coffee | GOOGLE
येथे क्लिक करा