Six Colors Trendy Saree: ट्रेंडमध्ये आहेत या ६ रंगाच्या साड्यांचा; तुमच्याही कपाटात असायलाचं पाहिजेत ट्रेंडी साड्या

Shruti Vilas Kadam

लाल रंगाची साडी

लाल रंगाची साडी पारंपरिक आणि आकर्षक लुकसाठी ओळखली जाते. लग्नसमारंभ, सण आणि खास कार्यक्रमांसाठी हा रंग नेहमीच ट्रेंडमध्ये असतो.

Six Colors Trendy Saree | Social Media

काळ्या रंगाची साडी

ब्लॅक साडी एलिगंट आणि क्लासी लुक देते. पार्टी, रिसेप्शन किंवा रात्रीच्या कार्यक्रमांसाठी काळ्या रंगाची साडी उत्तम पर्याय ठरू शकते.

Black Saree Contrast Blouse

पांढरी किंवा ऑफ-व्हाईट साडी

पांढरी किंवा ऑफ-व्हाईट साडी साधेपणा आणि एलिगन्स दर्शवते. सिल्व्हर ज्वेलरीसोबत हा लुक अधिक उठून दिसू शकतो.

Blouse Designs For White Saree | pinterest

गुलाबी रंगाची साडी

पिंक साडी महिलांना सॉफ्ट आणि आकर्षक लुक देते. डे पार्टी, फेस्टिव्हल किंवा कौटुंबिक कार्यक्रमांसाठी हा रंग खूप लोकप्रिय आहे.

Contrast Blouse for Pink Saree

निळ्या रंगाची साडी

रॉयल ब्लू किंवा नेव्ही ब्लू साडी मॉडर्न आणि स्टायलिश लुक देते. हलक्या मेकअपसोबतही हा रंग सुंदर दिसतो.

Powder Blue Saree

हिरव्या रंगाची साडी

हिरवा रंग पारंपरिक आणि शुभ मानला जातो. विशेषतः सण, पूजा आणि पारंपरिक कार्यक्रमांमध्ये हिरव्या साडीला मोठी पसंती दिली जाते.

Green Saree Contrast Blouse

अॅक्सेसरीजने लुक होतो परफेक्ट

या रंगांच्या साड्यांसोबत योग्य ज्वेलरी, ब्लाउज आणि फुटवेअर निवडल्यास संपूर्ण लुक अधिक आकर्षक आणि स्टायलिश दिसू शकतो.

traditional Maharashtrian saree look

Wedding Special Hairstyle: लग्नसराईत पटकन तयार व्हायचंय? मग साडी किंवा ड्रेसवर करा ५ मिनिटात होणारी सुंदर हेअरस्टाईल

Wedding Special Hairstyle | Saam Tv
येथे क्लिक करा