Ice Massage On Face: बर्फाने चेहऱ्यावर मसाज केल्याने कोणते फायदे होतात? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बर्फाने चेहऱ्यावर मसाज करण्याचे फायदे

तुम्हाला माहिती आहे का, २ मिनिटे बर्फाने चेहऱ्यावर मसाज केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. जाणून घ्या.

Skin | yandex

पिंपल्स

बर्फाने चेहऱ्यावर मसाज केल्याने पिंप्लसमुळे होणारा लालसरपणा आणि सूज कमी होण्यास मदत होते.

skin | yandex

निरोगी त्वचा

बर्फाने मसाज केल्यास चेहऱ्याची त्वचा निरोगी आणि चमकदार होते तसेच, रक्तप्रवाह सुधारतो.

Skin | yandex

सूज कमी होते

बर्फाने मसाज केल्यामुळे चेहऱ्यावरील सूज कमी होते.

skin | yandex

मानसिक ताण कमी होतो

बर्फाचा मसाज केल्याने मानसिक ताण कमी होण्यास मदत होते तसेच यामुळे मेंदूला आराम मिळतो.

skin | yandex

ओपन पोर्स

बर्फाने मसाज केल्याने तुमच्या त्वचेतील मोठे ओपन पोर्स घट्ट होण्यास मदत होते, ज्यामुळे त्वचा सॉफ्ट दिसते.

skin | yandex

सुरकुत्या कमी करणे

दररोज बर्फाने मसाज केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या हळूहळू कमी होतात. तसेच, त्वचा घट्ट होण्यास मदत होते.

Skin | yandex

NEXT: रिकाम्या पोटी पेनकिलर घेतल्याने किडनी निकामी होते? जाणून घ्या सत्य

kidney | saam tv
येथे क्लिक करा