AC: सतत एसीमध्ये राहणे किती धोकादायक? डॉ. यल्लापा जाधव यांनी सांगितले दुष्परिणाम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उन्हाळा

उन्हाळ्यात एसीचा सर्वाधिक वापर केला जातो. परंतु काहींना प्रत्येक ऋतुत एसीमध्ये राहायला आवडते. यावरच डॉ. यल्लापा जाधव यांनी सांगितले की, सतत एसीमध्ये राहणे किती धोकादायक आहे. आणि याचे काय दुष्पपरिणाम होऊ शकतात.

AC. | yandex

एसी

एसी हे आर्टिफिशियल कुलिंग मशिन आहे. यामुळे शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात.

AC. | yandex

कालावधी

थोड्या वेळासाठी एसीत राहिल्यास लगेच आरोग्यावर काही दुष्परिणाम होत नाहीत.

AC. | yandex

दुष्परिणाम

अधिक कालावधीसाठी जसे की, दिवसातले दहा ते बारा तास सतत एसीमध्ये राहिल्यास त्याचे दुष्परिणाम माणसाच्या आरोग्यावर होऊ शकतात.

AC. | yandex

त्वचारोग

सतत एसीमध्ये राहिल्यास त्वचेचे आजार आणि श्वसनाचे आजार देखील होऊ शकतात.

AC. | yandex

मोकळी हवा

सातत्याने एसीत बसणाऱ्यांनी काही वेळ मोकळ्या हवेत थोडा वेळ बसावे किंवा फिरावे.

AC. | freepik

रोगप्रतिकारशक्ती

पाच वर्षापेक्षा कमी वयाची मुले आणि 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती कमजोर असते. यांनी सतत एसीत राहू नये. अन्यथा आजारांना सामोरे जावे लागू शकते.

AC. | yandex

NEXT: उन्हाळ्याच्या सुट्टीत कोणत्यातरी थंड हवेच्या ठिकाणी जावंस वाटतंय? तर भारतातील 'या' ठिकाणी जाण्याचा प्लॅन कराच

holiday | Ai
येथे क्लिक करा