ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिमाचल प्रदेशची राजधानी मनाली, उन्हाळ्याच्या सुट्टीची आनंद घेण्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आहे. येथे तुम्ही पॅराग्लायडिंग आणि ट्रेकिंसह अॅडव्हेंचर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता.
उत्तराखंडमधील सरोवराच्या किनारी वसलेले नैनीताल शहर त्याच्या नैसर्गिक सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहे.
नैसर्गिक सौंदर्याने नटलेले दार्जिंलिंग त्याच्या मनमोहक दृश्ये आणि चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे.
बर्फाच्छादित पर्वत आणि बुद्ध मठांची भूमि म्हणून सांस्कृतिक ओळख असणारे लेह लद्दाख त्याच्या नैसर्गिक सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहे.
केरळमधील मुन्नार हिल स्टेशन हे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी परफेक्ट ठिकाण आहे. येथील चहाचे मळे,हिरवेगार डोंगर आणि शांत वातावरण तुमचा प्रत्येक क्षण अविस्मरणीय करतील.
गुलमर्ग हे थंड हवेचे ठिकाण असून सुंदर फुलांच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही येथे स्कीइंगचा आनंद घेऊ शकता.
उटी हे बोटॅनिकल गार्डन्स, रोझ गार्डन आणि नीलगिरीच्या पर्वतांसाठी प्रसिद्ध आहे.