Screen Time: तुम्हीही जास्त वेळ स्क्रीनसमोर बसता? जडतील हे आजार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्यासाठी घातक

खूपवेळ स्क्रीनसमोर बसूण राहणे आरोग्यासाठी घातक.

Harmful to health | Yandex

एका ठिकाणी

आपल्यापैंकी अनेक व्यक्ती असे आहेत जे दिवसभर एका ठिकाणी बसून काम करतात.

In one place | Canva

समस्या

दिवसभर एका ठिकाणी बसल्याने व्यक्तींना शरीरासंबंधित अनेक समस्या जाणवतात.

Problems | Yandex

चला तर पाहूयात

चला तर पाहूयात तुम्हीही या समस्येमधून जात नाहीत ना?

Let's see | Yandex

वजन वाढते

एका ठिकाणी जास्त वेळ बसून काम केल्याने वजन वाढते.

Weight Gain | canva

मानसिक आरोग्य

अनेकदा काही व्यक्तींना मानसिक आरोग्यासंबंधित समस्या निर्माण होतात.

Mental Health | Yandex

पाठदुखी

सर्वात जास्त जाणवणारी समस्या म्हणजे पाठदुखी.

Back Pain | Instagram

डोळ्यांचे आरोग्य

जास्त वेळ कम्प्युटरवर काम करत असल्याने त्याचा परिणाम तुमच्या डोळ्यांवरही होतो.

Eye health | googal

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: उन्हाळ्यात मुलांना स्विमिंग क्लास लावण्याचा विचार करताय ? मग 'या' गोष्टींची घ्या खास काळजी

Parenting Tips | Yandex