Nagpur Travel : डोंगर, दऱ्या अन् थंड वाऱ्याची झुळूक; नागपूरला गेल्यावर आवर्जून पाहा 'हे' ऐतिहासिक ठिकाण

Shreya Maskar

नागपूर

सीताबर्डी किल्ला नागपूरमध्ये, बडी टेकडी आणि छोटी टेकडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन टेकड्यांवर वसलेला आहे.

Fort | google

सीताबर्डी किल्ला

सीताबर्डी किल्ल्यावरून निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. हिवाळ्यात येथे आवर्जून भेट द्या.

Fort | google

इतिहास

सीताबर्डी किल्ला हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि नागपूरकर भोसले यांच्यातील लढाईचे ठिकाण असल्याचे बोले जाते.

Fort | google

कसं जाल?

नागपूर स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षाने किंवा बसने सीताबर्डी किल्ला पोहचाल. येथे फॅमिलीसोबत तुम्ही येऊ शकता.

Fort | google

वास्तुकला

सीताबर्डी किल्ल्याच्या मार्गावर गणेश मंदिर आहे. सीताबर्डी किल्ला ब्रिटिश वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे.

Fort | google

महत्त्वाची गोष्ट

सुरक्षिततेच्या कारणास्तव सीताबर्डी किल्ला भारतीय लष्कराच्या ताब्यात आहे आणि तो दररोज पर्यटकांसाठी खुला नसतो. केवळ राष्ट्रीय सणांच्या दिवशी येथे जाता येते.

Fort | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Fort | google

NEXT : हिवाळ्यात माथेरानला फिरायला जाताय? मग 'या' ऐतिहासिक ठिकाणाला नक्की भेट द्या

Matheran Travel | Google
येथे क्लिक करा...