Mrunal Thakur: परमसुंदरी, मृणालचं सौंदर्य पाहून जीव भुलला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मृणाल ठाकूर

बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री मृणाल ठाकूर नेहमीच चर्चेत असते.

Mrunal Thakur | Instagram

मृणालचे चित्रपट

मृणाल ठाकूरने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Mrunal Thakur | Instagram

कुमकुम भाग्य

मृणालने कुमकुम भाग्य या मालिकेतून इंडस्ट्रीत पदार्पण केले.

Mrunal Thakur | Instagram

फोटो

मृणाल ठाकूरने नुकतेच सोशल मीडियावर अनार्कली ड्रेसमधील फोटो शेअर केले आहे.

Mrunal Thakur | Instagram

डायमंड नेकलेस

मृणालने गळ्यात डायमंड नेकलेस घातला आहे.

Mrunal Thakur | Instagram

मृणालचा सुंदर लूक

मृणालने केसांची सुंदर हेअरस्टाईल केली आहे. ती या सिंपल साध्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Mrunal Thakur | Mrunal Thakur pintrest

मृणालचा सिंपल लूक

मृणालने केसांची सुंदर हेअरस्टाईल केली आहे. ती या सिंपल साध्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Mrunal Thakur | Instagram

सीता रामम

मृणालची सीता रामम या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातील तिची भूमिका सर्वांनी आवडली होती.

Mrunal Thakur | Mrunal Thakur pintrest

धुळ्याची लेक

मृणाल ही मूळची धुळ्याची आहे. मराठमोळ्या घरात जन्मलेली मृणाल बॉलिवूड आणि टॉलिवूड दोन्ही इंडस्ट्रीत काम करत आहे.

Mrunal Thakur | Mrunal Thakur pintrest

Next: हातात हिरव्या बांगड्या अन् नाकात नथ, अभिनेत्रीचा मराठमोळा साज

Apurva Gore
येथे क्लिक करा