Manasvi Choudhary
मराठी टेलिव्हिजनविश्वातली अभिनेत्री अपूर्वा गोरे.
अपूर्वाने नुकतेच नवीन फोटोशूट पोस्ट केले आहे.
मराठमोळ्या अंदाजात अपूर्वाने लाल रंगाची साडी परिधान केली आहे.
कपाळी टिकली, हातात हिरव्या बांगड्या आणि नाकात नथ असा तिचा सुंदर लूक आहे
अपूर्वाच्या फोटोंना सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे.
सोशल मीडियावर अपूर्वाचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.