Manasvi Choudhary
बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी वाघ.
शर्वरीने तिच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर सिनेइंडस्ट्रीत छाप उमटवली आहे.
शर्वरीने मॉडेलिंगने तिच्या प्रवासाला सुरूवात केली आहे.
सोशल मीडियावर कधी वेस्टर्न तर कधी पारंपारिक अंदाजात शर्वरी तिचे फोटो पोस्ट करते.
नुकतेच शर्वरीने काही खास फोटो पोस्ट केले आहे ज्यामध्ये तिचा मनमोहक लूक दिसतो आहे.
गोल्डन गाऊनमध्ये शर्वरीने तिचा ग्लॅमरस अंदाज प्लान्ट केला आहे.
शर्वरीच्या फोटोवर तिच्या फन्सकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.