ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधण्याचे महत्व आहे. परंतु भावाला राखी बांधण्याआधी देवाला देखील राखी बांधली जाते.
रक्षाबंधनाच्या दिवशी अंघोळ सर्वप्रथम गणपती बाप्पाला राखी बांधावी, यामुळे जीवनातील सर्व अडथळे दूर होतात.
मान्यतेनुसार, गणपती बाप्पाला राखी बांधल्याने गणपती बाप्पा तुमची आयुष्यभर रक्षा करतील.
तुम्ही भगवान शंकराला शिवलिंगवर राखी अर्पण करु शकता.
रक्षाबंधनाच्या दिवशी भगवान हनुमानला राखी बांधल्यास तुमच्या कुंडलीतील मंगळचा प्रभाव कमी होऊ शकतो.
या दिवशी भगवान कृष्णला राखी बांधल्याने देवाची कृपा सदैव तुमच्या सोबत राहिल.
रक्षाबंधनाच्या दिवशी नागदेवाला राखी अर्पित केल्याने कुंडलीतील सर्पदोष दूर होऊ शकतो.