Manasvi Choudhary
दैंनदिन जीवनात आपण अनेकदा सर हा शब्द उच्चारतो.
शाळेत असो, कार्यालयात असो आपण कोणाला ना कोणाला सर असे म्हणतोच.
मात्र याच सर शब्दाचा खरा अर्थ नेमका काय हे जाणून घ्या.
सर हा इंग्रजी शब्द आहे.
सर हा शब्द मूळत: मोठी व्यक्ती संबोधण्यासाठी वापरला जातो.
प्रोफेशनल व्यक्तीसाठी सर हा शब्द उच्चारतात.
सर हा शब्द फ्रेंच सायर या शब्दापासून आला आहे.
लॅटिनमधील सिनियर या शब्दामुळे असा बोलला जातो.