Manasvi Choudhary
सैराटची रिंकू आजही चाहत्यांची आवडती आहे.
रिंकूचा फोटोंवर आजही चाहते फिदा आहेत.
सैराट या चित्रपटाच्या माध्यमातून रिंकून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.
सोशल मीडियावर सध्या रिंकूचे साडीतील सुंदर फोटो व्हायरल झाले आहेत.
या फोटोतील रिंकूचा साजश्रृगांर पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
कंपाळावर कुंकू असलेला मराठमोळ्या रिंकू फारच सुंदर दिसत आहे.