Besan Pola Recipe: कुरकुरीत अन् कागदासारखा पातळ बेसनाचा पोळा कसा बनवायचा? सोपी रेसिपी वाचा

Manasvi Choudhary

बेसनाचा पोळा

बेसनाचा पोळा खायला सर्वांनाच आवडतो.

Besan Pola Recipe

सोपी रेसिपी

बेसनाचा पोळा बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Besan Pola Recipe | canva

साहित्य

बेसनाचा पोळा बनवण्यासाठी बेसन, बारीक चिरलेला कांदा, मिरची ठेचा, हळद, लाल तिखट, ओवा, मीठ, कोथिंबीर हे साहित्य घ्या.

Besan Pola Recipe | yandex

मिश्रण

सर्वप्रथम एका भांड्यात बेसन पीठात बारीक चिरलेला कांदा, मिरची, हळद, लाल तिखट, ओवा, मीठ आणि कोथिंबीर हे सर्व साहित्य मिसळून घ्या.

Mix the ingredients well

पाणी घाला

यानंतर संपूर्ण मिश्रणात थोडे पाणी घाला.

Besan Pola Recipe | yandex

मिश्रण पसरवून घ्या

गॅसवर तव्यावर गरम तेलामध्ये हे संपूर्ण मिश्रण छान पसरवून घ्या.

Besan Pola Recipe

भाजून घ्या

दोन्ही बाजून छान खरपूस भाजून घ्या.

Besan Pola Recipe

बेसनाचा पोळा

अशाप्रकारे बेसनाचा पोळा खाण्यासाठी तयार आहे.

Besan Pola Recipe

NEXT: Vangi Bhaji Recipe: घरगुती स्टाईल चमचमीत वांग्याची भजी कशी बनवायची? जाणून घ्या रेसिपी

येथे क्लिक करा..