Vishal Gangurde
SIP म्हणजे सिस्टिमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लान होय.
SIP म्हणजे म्युच्युअल फंड्सने गुंतवणुकीसाठी सुरू केलेला मार्ग आहे.
तुम्ही म्युच्युअल फंड स्किम्समध्ये नियमित कालावधीने एक निश्चित रक्कम गुंतवू शकता.
SIP मध्ये किमान 500 रुपये दरमहा रक्कम गुंतवली जाऊ शकते.
म्युच्युअल फंडचे सिस्टिमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लान दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्याचा सर्वात चांगला मार्ग मानला जातो.
एसआयपीमध्ये शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करता येते.
नियमितपणे गुंतवणूक करा आणि आपल्या गुंतवणुकीचा पुरेपूर फायदा घ्या.
Next: तुम्ही झोपेतही वजन कमी करू शकता, फॉलो करा या टिप्स