Vishal Gangurde
देशासहित जगभरातील लोक वजन वाढण्याच्या समस्येने त्रस्त असतात.
वाढत्या वजनाने त्रस्त असलेले लोक झोपेतही वजन कमी करू शकता.
तुम्ही झोपण्यापूर्वी ग्रीन टी प्यायल्याने वजन कमी होऊ शकते.
वजन कमी करण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंग खूप फायदेशीर ठरते.
तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी किमान ४ तास काहीही खाऊ नका.
तुम्ही खाणे आणि झोपणे यामध्ये 4 तासांचे अंतर ठेवा.
तुम्ही रात्री व्यायाम केल्यानंतर थंड पाण्यानं आंघोळ केल्यास शरीरातील कॅलरीज बर्न करू शकता.
Next: लग्नानंतर महिलांच्या दिसण्यात आणि रंगात का बदल होतो? जाणून घ्या