Saam Tv
SIP मध्ये दर महिना २००० जमा केल्याने १० वर्षांनी किती पैसे मिळतील? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
एस आय पीमध्ये गुंतवणुक करण्याचा पुरेपुर फायदा गुंतवणुकदारांना मिळतो.
तुम्ही एस आय पीमध्ये ठरलेल्या काळापर्यंत ठरलेली रक्कम गुंतवायची असते.
गुंतवलेल्या रक्कमेवर तुम्हाला भविष्यात व्याज मिळतं. यामध्ये तुम्ही २०० पासून गुंतवणुक करू शकता.
समजा तुम्ही २००० हजार रुपयांची गुंतवणुक केलीत तर तुम्हाला वर्षाला १२ टक्के रिटर्न स्वरुपात मिळतील.
हीच रक्कम तुम्ही १० वर्ष दर महा गुंतवत असाल तर तुम्हाला जवळपास ४,६४,६७८ रुपयांमध्ये २,२४,६७८ रुपये मिळू शकतात.
त्यामुळे तुम्ही अगदी छोट्या रकमेपासून मोठ्या रकमेपर्यंत गुंतवणुक करून भविष्यात खूप मोठा फायदा मिळवू शकता.