Sion Hillock Fort: मुंबईच्या सायन शहरातला हा नयनरम्य किल्ला कुणीच पाहिला नसेल

Ruchika Jadhav

सायन स्टेशन

सायन किल्ल्याला भेट देण्यासाठी सेंट्रल लाईनवरील सायन स्टेशनला भेट द्यावी लागेल.

Sion Hillock Fort | Saam TV

नेहरू उद्यान

स्टेशनच्या बाहेर पडल्यावर तेथून नेहरू उद्यानात यायचं.

Sion Hillock Fort | Saam TV

गार्डन

सुमारे 8 ते 10 मिनिट अंतरावरच हे उद्यान (गार्डन) आहे.

Sion Hillock Fort | Saam TV

३ ते ४ मिनीटे चढून जावे लागले

गार्डनच्या आतमध्ये सायन किल्ला आहे. गार्डनमध्ये तुम्हाला ३ ते ४ मिनीटे चढून जावे लागले. त्यानंतर हा किल्ला दिसेल.

Sion Hillock Fort | Saam TV

किल्ल्याला भेट देऊ शकत नाही

गार्डन बंद असल्यास तुम्ही या किल्ल्याला भेट देऊ शकत नाही.

Sion Hillock Fort | Saam TV

4 ते 8 वाजतेपर्यंत ओपन

उद्यान सकाळी 6 ते 12 आणि संद्याकाळी 4 ते 8 वाजता ओपन असते.

Sion Hillock Fort | Saam TV

शिव किल्ला

सायन किल्ल्याला शिव किल्लाही म्हणतात.

Sion Hillock Fort | Saam TV

मुंबई रहिवासी

मुंबईत राहत असाल तर तुम्ही या किल्ल्याला एकदा तरी भेट द्यायला हवी.

Sion Hillock Fort | Saam TV

Copper Pot For Drinking Water: या चुकांमुळे तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याचं होईल विष

Copper Pot For Drinking Water | Saam TV
येथे क्लिक करा.