Copper Pot For Drinking Water: या चुकांमुळे तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याचं होईल विष

Ruchika Jadhav

तांब्याच्या भांड्यातील पाणी

अनेक व्यक्ती आपल्या आहारात तांब्याच्या भांड्यातील पाण्याचा समावेश करतात.

Copper Pot For Drinking Water | Instagram

आरोग्यासाठी फार गुणकारी

तांब्याच्या भांड्यातील पाणी आरोग्यासाठी फार गुणकारी असते.

Copper Pot For Drinking Water | Instagram

तांब्याचा हांडा

अनेक व्यक्ती आपल्या घरात तांब्याच्या हांड्यामध्येच पाणी भरून ठेवतात.

Copper Pot For Drinking Water | Instagram

तांब्याची बॉटल

तर बऱ्याच महिला आणि पुरुष देखील ऑफिसला तांब्याची बॉटल घेऊन येतात.

Copper Pot For Drinking Water | Instagram

आरोग्यावर उलट परिणाम

तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास त्याचा आरोग्यावर उलट परिणाम देखील होते.

Copper Pot For Drinking Water | Instagram

लिंबू पाणी पिऊ नका

तांब्याच्या भांड्यात कधीही लिंबू पाणी पिऊ नका. तांब्याचे त्यात वेगळे रिअॅक्शन होऊन याने त्वचेचे आजार होण्याची शक्यता असते.

Copper Pot For Drinking Water | Instagram

पाण्यामध मध मिक्स करू नका

तांब्याच्या भांड्यात पाण्यामध मध मिक्स करून पिऊ नका. त्यानेही तुम्हाळा मळमळ होऊ शकते.

Copper Pot For Drinking Water | Instagram

भांडे सतत धुवू नका

भांडे सतत धुवू नका. त्याने तांब्यातील आवश्यक घटक निघून जातात.

Copper Pot For Drinking Water | Instagram

Pooja Sawant: गोव्याच्या किनाऱ्यावर नाखवा बोटीने नेशील का

Pooja Sawant | Saam TV
येथे क्लिक करा.