Pooja Sawant: गोव्याच्या किनाऱ्यावर, नाखवा बोटीनं नेशील का...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गोवा

पूजा काही नुकतीच गोव्याला आपल्या सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेली होती.

Pooja Sawant | Instagram

क्रिसमस सेलिब्रेशन

अभिनेत्रीने यंदाचं क्रिसमस सेलिब्रेशन देखील येथेच साजरं केलं.

Pooja Sawant | Instagram

फोटोशूट

फेसाळलेल्या समुद्रात यावेळी तिने बरेच फोटोशूट केले आहे.

Pooja Sawant | Instagram

हॉट आणि कूल फोटो

पूजाने तिचे अनेक हॉट आणि कूल फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.

Pooja Sawant | Instagram

सुंदर दिसते

प्रत्येक फोटोत ती कमालीची सुंदर दिसतेय.

Pooja Sawant | Instagram

क्यूट मांजर

पूजाकडे एक क्यूट मांजर देखील आहे. या मांजरीला दोन्ही वेगवेगळ्या रंगाचे डोळे आहेत.

Pooja Sawant | Instagram

मांजरीशी खेळते

पूजा तिचा बराच वेळ मांजरीशी खेळण्यात घालवत असते.

Pooja Sawant | Instagram

मराठी सिनेविश्व

पूजाने मराठी सिनेविश्वात मोठं नाव कमावलं आहे.

Pooja Sawant | Instagram

Bridal Nath: ब्रायडल नथीचा नखरा; पाहा सुंदर डिझाईन

Bridal Nath | Saam TV
येथे क्लिक करा.