Ruchika Jadhav
स्त्री अलंकारापैकी नथ म्हणजे सर्वच महिलांचा सर्वात आवडता दागिना.
नथ परिधान करणं सर्वच महिलांना आवडतं.
ट्रेडिश्नल साडी परिधान केल्यावर त्यावर नथ फार शोभून दिसते.
मोत्यांची नथ कोणत्याही रंगाच्या साडीवर उठून दिसते.
त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी काही निवडक ब्रायडल डिझाइन आणल्या आहेत.
ग्रीन आणि पांढऱ्या मोत्यांची ही नथ प्रत्येक ब्रईडसाठी बेस्ट आहे.
जर तुम्ही नवरीची कलवरी म्हणून जाणार असाल तर तुम्ही ही गोल्डन नथ परिधान करू शकता.
वाजारात ब्रायडलच्या अनेक नथा मिळतात. तुम्ही तुमच्या पतीच्या नावाची नथ देखील बनवून घेऊ शकता.