Sai Tamhankar: नाद करा, पण सईचा कुठं? बॉसी लूक व्हायरल

Ruchika Jadhav

नावाजलेली अभिनेत्री

मराठी चित्रपट सृष्टीतील सई ताम्हणकर ही नावाजलेली अभिनेत्री आहे.

Sai Tamhankar | Instagram

इंस्टाग्राम

सईने नुकतेच इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो पोस्ट केलेत.

Sai Tamhankar | Instagram

फोटोशूट

ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट आऊटफीटमधील तिने हे फोटोशूट केलं आहे.

Sai Tamhankar | Instagram

सुंदर लूक

यामध्ये सई कमालीची सुंदर दिसतेय.

Sai Tamhankar | Instagram

हिल्स

लूक पूर्ण करण्यासाठी तिने ब्लॅक रंगाच्या हिल्स परिधान केल्यात.

Sai Tamhankar | Instagram

ब्लॅक डेनीअम

तसेच ब्लॅक डेनीअम स्कर्टने ती आणखीनच रावडी अंदाजात दिसतेय.

Sai Tamhankar | Instagram

फ्लॅट लूक

केसांचा फ्लॅट लूक सई ताम्हणकरला फार खुलून दिसतो.

Sai Tamhankar | Instagram

वाढदिवस

सई २५ जून रोजी तिचा वाढदिवस साजरा करते.

Sai Tamhankar | Instagram

Girija Prabhu: गिरीजाची क्युट स्माईल; सुंदरा मनामध्ये भरली

Girija Prabhu | Saam TV
येथे क्लिक करा.