Girija Prabhu: गिरीजाची क्युट स्माईल; सुंदरा मनामध्ये भरली

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

सोशल मीडिया

गिरीजाने नुकतेच तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.

Girija Prabhu | Instagram

वाढदिवस

नुकताच गिरीजाने तिचा वाढदिवस साजरा केला.

Girija Prabhu | Instagram

२४ व्या वर्षांत पदार्पन

यंदा तिने २४ व्या वर्षांत पदार्पन केलंय.

Girija Prabhu | Instagram

मालिका विश्व

गिरीजाने मराठी मालिका विश्वातून मोठं नाव कमवलं आहे.

Girija Prabhu | Instagram

फोटोसूट

गिरीजा बऱ्याचवेळी साडीमध्ये फोटोसूट करते.

Girija Prabhu | Instagram

लाल साडी

लाल साडीतील तिचा हा लूक चाहत्यांना फार आवडला आहे.

Girija Prabhu | Instagram

सुख म्हणजे नक्की काय असतं

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने तिला घराघरात पोहचवलं.

Girija Prabhu | Instagram

गृहिणी

या मालिकेमुळे आपल्यालाही गिरीजा सारखी सून मिळावी असं अनेक गृहिणी म्हणतात.

Girija Prabhu | Instagram

Egg Effects On Hair: सुंदर केसांसाठी अंडे खरोखर फायदेशीर आहे का?

Egg Effects On Hair | Saam TV