साम टिव्ही ब्युरो
अंड्यांमध्ये पोषक घटक असतात. जे केसांसाठी फार फायदेशीर असतात.
अनेक महिलांना केस गळतीच्या समस्या असतात.
केस गळती रोखण्यासठी महिला विविध शँप्यू वापरतात.
मात्र असे केल्याने केसांतील कोंडा आणि केस गळती आणखी वाढते.
केसांना अंडे लावताना त्यातील फक्त सफेद भाग लावावा. पिवळा बल्क लावू नये.
असे केल्याने तुमचे केस आधीपेक्षा जास्त पटीने स्मुत होतील.
केसांत अंड्याचा वास येऊनये यासाठी केस कोमट पाण्याने धुवा.
असे केल्याने केसांची चकाकी वाढेल. तसेच केसांचीही वाढ होईल.