Ruchika Jadhav
क्रिसमस पार्टी करताना अनेक व्यक्ती मद्यपान करतात. अशावेळी काही पदार्थ खाणे टाळणे गरजेचं आहे.
मद्यपान करताना किंवा करण्याआधी कॉफीचं सेवन करू नका. असे केल्यास तुम्हाला डिहायड्रेशन होऊ शकते.
नमकीन चणे किंवा शेंगदाणे यांचं सेवन करताना देखील कमी प्रमाणात करावे.
पिझ्झामध्ये मैदा असतो. तसेच चीज देखील असतं. दारूसोबत याचं सेवन केल्याने तुम्हाला मळमळ होऊ शकते.
दारू आणि दुग्धजन्य पदार्थ यांचं काँबीनेशन एकत्र होणं शरीरासाठी घातक आहे. त्यामुळे तुम्हाला पोटदुखी होऊ शकते.
मद्यपान केले असल्यास चुकूनही चॉकलेट खाऊ नका. यानेही आरोग्यावर परिणाम होतो.
ब्रेडने पोटात गॅस होतो. तर मद्यपान करताना त्यातही सोडा असतो. त्यामुळे ब्रेड खाणे टाळा.
बर्गर, मोमोज, फ्रेंच फ्राइज असे पदार्थ खाणे देखील आरोग्यासाठी घातक आहे.