Janhvi Kapoor: गुलाबी हिऱ्यांची साडी नेसून महालात आली चांदणी

Ruchika Jadhav

फोटोशूट

जान्हवीने नुकतेच गुलाबी हेवी डायमंड असलेल्या साडीवर फोटोशूट केलं आहे.

Janhvi Kapoor | Instagram

गुलाबी साडी

गुलाबी साडीवर तिने सारख्याच रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे.

Janhvi Kapoor | Instagram

सिंपल लूक

या सिंपल लूकमध्ये जान्हवी फार सुंदर दिसतेय.

Janhvi Kapoor | Instagram

फ्लॅट हेअर स्टाइल

अभिनेत्री हा लूक पूर्ण कण्यासाठी फ्लॅट हेअरस्टाइल ठेवली आहे.

Janhvi Kapoor | Instagram

सफेद स्टोन

तसेच नो मेकअपलूक आणि कानात मोठ्या आकाराचे सफेद स्टोन घातलेत.

Janhvi Kapoor | Instagram

फोटोशूट

सुंदर साडीत अभिनेत्रीने विविध पोज देत फोटोशूट केलंय.

Janhvi Kapoor | Instagram

हिट चित्रपटांत काम

जान्हवीने बॉलिवूडमध्ये आजवर अनेक हिट चित्रपटांत काम केलंय.

Janhvi Kapoor | Instagram

लाखो चाहते

तिच्या दमदार अभिनयाचे लाखो चाहते आहेत.

Janhvi Kapoor | Instagram

Jacqueline Fernandez: रुपानं देखणी... जॅकलिनचं साडीतलं सुरेख सौंदर्य पाहून चाहत्यांचा जीव भुलला

Jacqueline Fernandez | Saam TV
येथे क्लिक करा.