Shreya Maskar
पुणे शहर सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक दृष्ट्या खूप प्रसिद्ध आहे.
पुण्यातील सिंहगड किल्ला पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात.
सिंहगड ट्रेकिंगसाठी लोकप्रिय आहे.
सतराव्या शतकातील सिंहगड किल्ल्याचा मोठा इतिहास आहे
सिंहगड मराठा साम्राज्याची शान म्हणून ओळखला जातो.
सिंहगडाला कोंढाणा किल्ला या नावाने देखील ओळखले जाते.
शिवाजी महाराजांच्या काळात तानाजी मालुसरे यांनी हा किल्ला प्राणपणाने लावून जिंकला होता.
सिंहगडावर शंकराचे मंदिर आहे. जे यादवांचे कुलदैवत होते.
सिंहगड हा एक डोंगरी किल्ला आहे.
सिंहगडाला भेट देताना पर्यटक कोंढाणेश्वर मंदिर आणि अमृतेश्वराचे प्राचीन मंदिरालाही भेट देतात.