Single Chain Mangalsutra: ऑफिससाठी बेस्ट सिंगल चैन मंगळसूत्र, हे आहेत 5 लेटेस्ट पॅटर्न

Manasvi Choudhary

सिंपल दागिने

आजकाल महिला ऑफिसमध्ये सिंपल- सोबर दागिने परिधान करतात ज्याला मिनिमलिस्टिक असे म्हणतात.

Single Chain Mangalsutra

सिंगल चैन मंगळसूत्र

मंगळसूत्रामध्ये महिला सिंगल चैन मंगळसूत्राला अधिक पंसती देतात. हे मंगळसूत्राचे युनिक पॅटर्न आहे.

Single Chain Mangalsutra

एथनिक आणि वेस्टर्न लूक

सिंगल चैन मंगळसूत्र तुम्ही साडी, कुर्ती, जिन्स आणि टॉप म्हणजे वेस्टर्न आणि एथनिक लूकवर परिधान करू शकता.

Single Chain Mangalsutra

डायमंड मंगळसूत्र

सोन्याच्या नाजूक साखळीत एकच डायमंड असलेले मंगळसूत्र युनिक दिसते तुम्ही कोणत्याही लूकवर हे मंगळसूत्र निवडू शकता.

Single Chain Mangalsutra

इन्फिनिटी डिझाईन

सिंगल चैनमध्ये तुम्ही इन्फिनिटी चिन्ह असलेले पेंडंट मंगळसूत्र निवडू शकता हे सध्या महिलांमध्ये खूप लोकप्रिय पॅटर्न आहे.

Single Chain Mangalsutra

फ्लोरल डिझाईन

साखळीच्या मध्यभागी छोटीशी सोन्याची फुले अशी डिझाईन तुम्ही सिंगल चैन मंगळसूत्रामध्ये बनवून घेऊ शकता.

Mangalsutra Design

रोज गोल्ड चैन

सोन्याऐवजी रोज गोल्ड रंगातील चैन तुम्ही निवडू शकता जी वेस्टर्न कपड्यांवर उठून दिसते.

Single Chain Mangalsutra

हार्ट शेप पेंडंट

प्रेमाचे प्रतीक असलेले छोटे हार्ट शेप पेंडंट हे तुम्ही सिंगल चैन मंगळसूत्रामध्ये निवडू शकता. जे डेली वेअरसाठी बेस्ट आहे.

Mangalsutra Designs

next: Vastu Tips Of Kitchen Wall Colour: किचनच्या भिंतींना चुकूनही हे 3 रंग लावू नका; कुटुंबात होईल कडाक्याचे भांडण

येथे क्लिक करा...