Shreya Maskar
आज गायक सोनू निगमचा वाढदिवस आहे.
आज सोनू निगम 52 वर्षांचा झाला आहे.
सोनू निगमचे पहिले गाणे 1993 मध्ये रिलीज झालेल्या 'आजा मेरी जान' चित्रपटातील 'ओ आसमानवाले' होते.
सोनू निगमचे मुंबईत अंधेरी येथे आलिशान घर आहे.
सोनू निगमकडे रेंज रोव्हर, मर्सिडीज, ऑडी यांसारख्या आलिशान कार आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, सोनू निगम एका गाण्यासाठी अंदाजे 15-18 लाख रुपये मानधन घेतो.
मीडिया रिपोर्टनुसार, सोनू निगम एका कॉन्सर्टसाठी जवळपास 80 लाख ते 1 कोटी रुपये फी घेतो.
मीडिया रिपोर्टनुसार, सोनू निगमची एकूण संपत्ती 350 कोटींच्या रुपयांच्यावर आहे.